आम्ही सर्वोत्कृष्ट लेखकांकडून Guest Post स्वीकारत आहोत जर तुम्ही एक चांगले कवी असाल तर
mhkavita.in वर आपले स्वागत आहे.
आम्ही कोणत्या प्रकारच्या पोस्टची विषयांची अपेक्षा करतो?
आम्ही अतिथी लेखकांकडून खालील कॅटेगरीजशी संबंधित चांगल्या लिखित पोस्टची अपेक्षा करतो.
- प्रेम कविता
- मैत्री कविता
- दुखी कविता
- आई वडिलांसाठी कविता
- गंभीर कविता
- छत्रपति शिवाजी महाराज कविता
- संभाजी महाराज कविता
- बालगीते
- भक्ती कविता
- वात्रटिका कविता
- विडंबन कविता
- विनोदी कविता
- विरह कविता
- शृंगारिक कविता
- संभाजी महाराज कविता
- मराठी बडबडगीते
- मराठी गोष्टी
- भुताच्या गोष्टी
- महात्मा ज्योतिबा फुले कविता
- सावित्रीबाई फुले कविता मराठी
- डॉ. बाबा साहेब अंबेडकर कविता
आपण आम्हाला आपले अतिथी पोस्ट कसे पाठवू शकता?
आम्हाला तुमच्या Guest Post आमच्या E-Mail ID वर सेंड करावे आमचा E-Mail ID rohan.banekar28@gmail.com
आम्ही आपल्याला काय प्रदान करू: -
आम्ही तुमचा एक फोटो, तुमचा संपूर्ण नाव, पत्ता, Post च्या खालील भागात Add करू
आपल्याकडे इतर कोणतेही प्रश्न असल्यास
आम्हाला तुम्ही आमच्या Facebook Page वरती कळवू शकता
आमचं Facebook Page https://www.facebook.com/mhkavita28/
No comments:
Post a Comment