काळजाने वाघ... डोळ्यात आग... - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, October 7, 2022

काळजाने वाघ... डोळ्यात आग...


काळजाने वाघ...
डोळ्यात आग...
छातित फौलाद...
हि मराठ्याची औलाद...
ताकद हत्तीची...
चपळाई चीत्त्याची...
भगवे रक्त...
शरीराने सक्त...
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त...
अन झुकवु शकतात फक्त मराठेच...
हर हर महादेव....

No comments:

Post a Comment