साथ देईन तुझी शेवटपर्यंत - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, September 17, 2013

साथ देईन तुझी शेवटपर्यंत


साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
सात जन्मच नाही माहित मला,
हा जन्म तुझ्यासाठी आहे...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
तुझ्या डोळ्यातील अश्रू नाहि
थांबवू शकलो तरी सलतात ती काळजात...
यावर विश्वास ठेव
जग हे माझ्याबद्दल काही हि सांगेनपण....
फक्त माझ्यावर विश्वास ठेव

No comments:

Post a Comment