तुझ्या कष्टी जीवनाचा अंत तो झाला आहे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, September 17, 2013

तुझ्या कष्टी जीवनाचा अंत तो झाला आहे


तुझ्या कष्टी जीवनाचा
अंत तो झाला आहे
स्वातंत्र्याने उडण्यासाठी
अनंत आभाळ उभे आहे ।
नाहीं अडवीत तुला मी
आवरूनि हुंदका घेत आहे
नेत्री आलेले अश्रू ही ।
कोरडे करून टाकत आहे
सात जन्माच्या साथीची
शपथ आपण घेतली आहे
सप्तपदीच्या त्या शपथेतून
तुला मोकळे केले आहे ।
नको पाहूं थबकून मागें
पाऊल पुढें पडले आहे
नको ठेऊ आशा मागें
बंधन सारे तुटले आहे ।।

No comments:

Post a Comment