जय शिवराय जय शंभु राज - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, March 14, 2014

जय शिवराय जय शंभु राज


वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही
लढण्याचा मोह आवरत नाही
जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत
नाही
थाटला आम्ही अवघ्या महाराष्ट्राचा संसार
घेऊन पदरी माँ साहेब जिजाऊंचे संस्कार ...आम्हीच लाविले भगवे झेंडे अटकेपार
तळपली शिवछत्रपतिंची भवानि तलवार
या मातिची तहान आम्ही रक्ताने भागविली
गुलामगीरीच्या काळजात ज्योत स्वातंत्र्याची जागविली
पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज


No comments:

Post a Comment