का? राञ राञ मला ती जागवते..
.
सगळे संपले ना तुझ्याकडुन
मग का? तु परत मलाच छलतेस..
.
खुप सलतय गं मनात..
आठवुन देतात ते क्षण तु सोडुन
जाण्याचे..
.
पाणावलेले डोळे माझे वाट
पाहतात तुपरतण्याचे..
.
केव्हा येशील गं तु कि येणारचं
नाहि कधी..
.
इतक्या सहज विसरलीस गं तु
मला...
.
विसरुन जाणे इतकेच जर सोपे
असते..
.
तर...
मीच का गं विसरु
नाही शकलो तुला..
.
का? मला तुझी आठवण येते
................पुन्हा पुन्हा.
.
का? मला तुझी आठवण येते
.................पुन्हा पुन्हा.

Salam ya Kavitela...Khup chaan
ReplyDelete