
उरल्या ना कोणत्याच भावना
जगायचे कसे आता तु सांगना
साऱ्या वाटा उजाड भोवताली
मार्ग कोणता स्विकारु कळेना
बाहेर अंधार आत एक दाटला
दिप कोणता पेटवावा उमजेना
स्वप्न फक्त कल्पना सौख्याच्या
करूनही मनाला उगा करमेना

About Rohan Banekar
No comments:
Post a Comment