रोगराईचं Evolution - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, May 9, 2020

रोगराईचं Evolution


रोगराईचं Evolution
म्हणजेच कोरोनाचं Pollution

नाही याचावर Solution
देश लाॅकडाऊनमध्ये सध्याची Condition

गो कोरोना गो ची झाडली लोकांनी Slogan
घराबाहेर फिरणार्याला दिसु लागलं यमसदन

जिभेचे चोचले पुरवले चिनने भागतायेत फळ Civilian
मासांहार जनावरांचा आहे खरा Villain

बाजार बंद केले केले बंद Transportation
कोरोनाचा खात्मा करायचा हाच एक Motivation

घंटा नाद करून जागवला Heaven
दिवे लावून करूया कोरोना मुक्तीचे निर्मुलन

No comments:

Post a Comment