पोलादी मुठीत - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, June 15, 2020

पोलादी मुठीत



पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ आहे, 
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे, 
डोऴयातला निखारा आजही लाल आहे, 
आडवे येऊ नका मराठ्यामध्ये आजही 
"शिवबा" तसाच आहे..

No comments:

Post a Comment