
🌺 आवडलं कुणी तर वेड होऊन जावं
🌺झपाटल्यासारखं प्रेम करावं
बेधुंद होऊन तिच्यावर मरावं 🌺
फुलासारखं तिला जपावं 🌺
🌺 तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं
🌺 तिची ढाल बनून आयुष्य जगावं
फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं 🌺
आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं 🌺
🌺 तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं
🌺 प्रेमानेच तिचही मन जिंकाव
No comments:
Post a Comment