पैज - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 14, 2020

पैज


*पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण....*
*जिंकला तर....*
*स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,*
*आणि.......*
*हरलाच तर स्वतःचा अहंकार हराल . . .*

No comments:

Post a Comment