छोटीशी Love Story - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, June 13, 2020

छोटीशी Love Story


#छोटीशी_पण_सुंदर_अशी_love_story_
नक्की_वाचा_मला_खाञी_आहे_तुम्हाला_नक्की_आवडेल...

Gf : शोन्या , मी जर हरवले
तर तु मला कसा शोधशील. . ..??

Bf : मी तुला नाहि शोधणार .. . . . .

Gf : जा बाबा बोलणारच नाही मी माझी मुळात
काळजीच नाही तुला. . .. .
(आणि पाठ फिरवून रुसून बसते)

Bf : अग पिल्लू ,मी तुला
हरवूच देणार नाही मग
शोधायचा प्रश्न येतोयच कुठे. . . .??

वेडू ग वेडू. . . . लगेच रुसते पण रुसल्यावर मनवायला
छान वाटते. . .. .

ती खुश होऊन लगेच मिठ्ठी
मारते. .. . .

कशी होती स्टोरी नक्की कळवा....

No comments:

Post a Comment