जय शिवरायमातीसाठी खपतो आम्ही, - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, July 12, 2020

जय शिवरायमातीसाठी खपतो आम्ही,



जय शिवरायमातीसाठी खपतो आम्ही,
कुढत जगणे जमत नाही।
लढत-लढतच मरतो आम्ही,
मेलो तरीही संपत नाही।
स्वराज्याचे तोरण बांधले,
येऱ्या-गबाळ्याची संगत नाही।
मुजरा करतो फक्त राजांना,
उगाच कुणापुढेही झुकत नाही।
किती तलवारींचे वार जाहले,
तोडले तरीही तुटत नाही।
मीच मावळा, मीच मराठा,
कोथळ्याशिवाय परतत नाही ...
!! जय शिवराय !!

No comments:

Post a Comment