तू घे आकाश उंच भरारी - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, July 3, 2020

तू घे आकाश उंच भरारी


आधी लोक बोलायचे,
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत अन नयनी पानी"
पण खर तर आतां असं म्हणलं पाहिजे..
"स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,
हृदयी अमृत पण नयनी नाही पाणी,
होऊनी दामिनी ,
तू घे आकाश उंच भरारी,
आकाश उंच भरारी.....

No comments:

Post a Comment