खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.. - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, July 3, 2020

खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास..


आजही मन माझे खूप उदास,
अजून होतो तुझ्या त्या,
आठवणींचाच आभास..
होत नाही आजही विश्वास,
खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास..

No comments:

Post a Comment