नव्या युगातल नवीन वर्ष..
अन नव्या वर्षातला पहिला हर्ष..
प्रेमाची देवान घेवाण..
आणि मैत्रीची साठवण..
म्हणून दुखाच विसर्जन..
आणि शुद्ध भावनांचं मन..
हाच असतो खरा संक्रांति चा सन..
प्रेम भावाचे हे तीळ आणि गुळ..
इथेच दडली आहे गोडीची मूळ..
मग चाखायला कसला उशीर..
आता सोडा एकमेकान वर प्रेमाचे तीर..
करा लांब नात्याच्ये सोनेरी हात..
आणि द्या एकमेकांना मायेची साथ..
गोडीचा गोडवा..
दुष्ट भावनांचा तोडवा..
आणि यातच नाती आपली जोडवा..
भावी आयुष्यात तुम्ही पुढे जाव अशी एकच आहे इच्छा
मकर संक्रांति च्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेचा..

No comments:
Post a Comment