शांत असलो तरी अंत पाहु नका..
हि शांतता वादळा पुर्विची आहे..
आम्हाला गृहीत ठरवु नका..
रणांगनात उतरता उभ्या देहाने धडधड जळतो..
औकातीवर आलोच तर तो काळही मग दुर
पळतो.. ईतिहास
घडविणाऱ्या राजा शिवछत्रपतिंची साथ
आहे..
मराठे भित नाही कुणाला आमची वाघाची जात
आहे..
आम्हीच घेतल्या त्या तख्ताशी धडका.. आम्हीच उडविला स्वातंत्र्याचा भडका..
ईथे आमच्याच रक्ताच पाणि झालय..
प्राणांच्या देऊन आहुत्या आम्ही
स्वराज्य उभ केलय.. जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे

No comments:
Post a Comment