होय मी मरठा - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, March 14, 2014

होय मी मरठा


होय मी मरठा.....
मराठाच आहे जातीचा.........
महाराष्ट्राच्या मातीचा......... ..
स्वराज्यासाठी जळणारया दिव्याच्या
वातीचा......... //
होय मी मरठा.......... मराठाच आहे जातीचा......... .
फौलादी छातीचा......... .
वाघाच्या कातीचा......... //
होय मी मरठा........
मराठाच आहे जातीचा......... .
म्यानातील धारदार पातीचा .......... बहुजानाच्या साथीचा......... .//
होय मी मरठा..........
मराठाच आहे जातीचा......... .
उजेड अधाँ-या रात्रीचा....... ...
देव मनातल्या भितीचा......... .//
होय मी मरठा.......... मराठाच आहे जातीचा......... .
अशं आहे हा वा-याच्या गतीचा..........
वशं आहे शिव छत्रपतिचा...... ....//
होय मी मरठा..........
मराठाच आहे जातीचा......... . ।।एक आवाज एकच पर्याय।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

No comments:

Post a Comment