माणसाने किती निर्दयी असावे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Wednesday, April 9, 2014

माणसाने किती निर्दयी असावे

माणसाने किती निर्दयी असावे ।
फोन केला तरच हसावे, नाही केला तर रूसावे ।
माणसाने किती निर्दयी असावे ।।
दिवसभर स्वतःच्याच कामात मग्न असावे ।
इकडून फोन केला, तर आत्ता वेळ मिळाला का म्हणून रूसावे ।
माणसाने किती निर्दयी असावे ।।
दुपारी जेवताना आणि संध्याकाळी पार्किंग मध्ये जाताना तेवढेच बोलावे ।
माणसाने किती निर्दयी असावे ।।
स्वतः मात्र हवे तसे वागावे, दुसरा चुकला तर भरपूर तोंडसुख घ्यावे ।
माणसाने किती निर्दयी असावे ।।

(फक्त सई करिता)

No comments:

Post a Comment