ओठांनी ओठांशी बोलून तर बघ - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Wednesday, April 16, 2014

ओठांनी ओठांशी बोलून तर बघ


ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ ,...
अमृत नाही पाझरले तर सांग मला ....

श्वासांनी - श्वासांना झेलून तर बघ ,...
कस्तुरी नाही उधळली तर सांग मला ....

डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर बघ ,...
प्रेमात नाही पडलीस तर सांग मला ....

मनानेच - मनाला स्पर्श करुन बघ ,...
माझ्यात नाही सामावलीस तर सांग मला ..♥♥♥

No comments:

Post a Comment