वाट पाहिन मी तुझ्या येण्याची - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Wednesday, April 16, 2014

वाट पाहिन मी तुझ्या येण्याची


वाट पाहिन मी तुझ्या येण्याची. . . .
वाट पाहिन मी तु बोलण्याची. . . .
वाट पाहिन मी आपल्या त्या क्षणांची. . . . . .
वाट पाहिन मी तु परतण्याची. . . . .
वाट पाहिन मी. . . .
वाट पाहिन मी. . . .

No comments:

Post a Comment