खरच प्रेम केल होतं ग तुझ्यावर ! - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Wednesday, November 26, 2014

खरच प्रेम केल होतं ग तुझ्यावर !


खरच प्रेम केल
होतं ग तुझ्यावर !
का तु समजुन
घेतलं नाहीस ?

काय वचनं दिली
होतीस तु मला ?
का तु निभावली
नाहीस ?

लोकं म्हणतात
तेच खरं ठरलं
आयुष्यात शेवटी
कोणीच कोणाच नसतं

No comments:

Post a Comment