आज स्वतच गप्प आहे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Wednesday, November 26, 2014

आज स्वतच गप्प आहे


रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे रे..!!
जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाही
आज तिनेच डोळे भरून आणले आहेत
मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी ती
आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे ...!!
नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....

No comments:

Post a Comment