हवामान खात्याचा अंदाज - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, May 12, 2020

हवामान खात्याचा अंदाज

हा आहे हवामान खात्याचा अंदाज
विशेष भाग बातम्यात
तरुणी येते समोर पायजम्यात
ढग दाखवते नकाशात

कधी सांगते तापमान राहील सामान्य
कधी विजा कधी पाऊस गडगा टा सह
वाऱ्याचे व गारांचे माहिती हिला नुसतेच चिन्ह
हिचे हुकुम कोण करील अमान्य?

वेदर रिपोर्ट खरंच असतो का पाऊसावर
की हेही राजकारण्यांचे भाष्य गुपितावर?
कुठे होतो याचा नेमका फायदा
जनतेला फारसे कधीच उमगत नाही

पावसाळ्यात ढग भारतावर
थंडीत निरभ्र आकाश आपल्या गोलार्धावर
उन्हाळ्यात चढतो पारा सगळ्या देशावर
आपण बघायचे तापमान जवळच्या शहरावर

दोन मिनिटांचा असतो खेळ
आव मात्र जसा घातला आकाश पृथ्वीचा मेळ
मला समजत नाही ही भेळ
जांभई येते मला रुंद
चॅनेल बदलतो मी किंवा करतो टीव्ही बंद

No comments:

Post a Comment