तुझी आठवण - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, May 29, 2020

तुझी आठवण


आठवण...
तुझी आठवण येण्यासाठी
काळवेळ लागत नाही
तीही माझ्या सारखीच आहे
तिलाही तुझ्या शिवाय करमत नाही..🌹💖

No comments:

Post a Comment