
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿#मोरपिसाचा हळूवार स्पर्श
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿#नकळत निर्माण होणारा #हर्ष.......
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿#स्वप्नांनी सजवलेलं एक #गाव
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿विरह #सागरात हरवलेली #नाव....
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿#आयुष्य जगण्याची #आशा आणि
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿#गमवलेल्या गोष्टींची #निराशा.....
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿पावसात #चिंब भिजण
🌿🌺🌿तुझ्या #आठवणी म्हणजे...
🌿🌺🌿ओसाड #वाळवंटात एकटच #भटकणं
🌿🌺🌿तुझ्या #आठवणींशिवाय
,. 🌿🌺🌿आयुष्यच #अर्थहीन आहे.....
🌿🌺🌿तुझ्या #आठवणींचा सहवास #हाच
🌿🌺🌿माझ्या #आयुष्याच रंग आहे.....!
#वेड___मन 🙃
No comments:
Post a Comment