फुलाने अपेक्षा केली का कधी - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, May 9, 2020

फुलाने अपेक्षा केली का कधी


फुलाने अपेक्षा केली का कधी
काट्या कङून आधाराची ?
जमिनीने कधी वाट पाहिली का
आभाळाच्या सावलीची?
किना-याला वाटली का
कधी भिती समुद्राच्या पाण्याची ?
कधी वा-याने संगत धरली का
शेवटपर्यत पाचोळ्याची ?
अशीच लढाई आहे हो
आपल्या एका जीवनाची,
फक्त एकट्यानेच लढुन
आहे ती जिंकायची..!

No comments:

Post a Comment