
❤️❤️ #प्रेम_म्हणजे_मी_काही_न_बोलता_तुला
#ऐकू_येणारं_ते_एक_भाव_असते ❤️❤️
❤️❤️ #प्रेम_म्हणजे_मी_न_दिसल्याने_येणारा
#तुझ्या_चेहऱ्यावरचं_ते_राग_असते ❤️❤️
❤️❤️ #प्रेम_म्हणजे_एकमेकांची_आठवण_येताच
#तुला_मी_मला_तू_दिसणारं_भास_असते❤️❤️
❤️❤️ #प्रेम_म्हणजे_आयुष्यभर_देणारी
#एकमेकांची_प्रेमळ_साथ_असते ❤️❤️
❤️❤️ #प्रेम_म्हणजे_तुझं_आणि_माझं_नातं
#जोडणारं_नाजूक_धागा_असते ❤️❤️
❤️❤️ #अन_हे_प्रेमाचं_धागा_मजबुतीने_जपणे
#हे_आपल्या_आयुष्याचं_भाग_असते❤️❤️
No comments:
Post a Comment