हा तर टाइमपास होता - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 7, 2020

हा तर टाइमपास होता


आग्रह तुझा फार होता म्हणुन तोल माझा जात
होता,
वाटले पडताना तू सावरशील, माझ्या भावनाना तू
आवरशील,
पण आवरणे नव्हे, सावरनेनव्हे ,
तर पाडने हाच तुझा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसून एक दीवस तूचम्हणालीस,
वीसर वेडया हा तर

"टाइमपास" होता..

No comments:

Post a Comment