
☘##आयुष्याकडुन कधीच कांही मागायच नसत ##☘
🍀नशिब सोबत नसल तरी हिसकावून घ्यायच आसत 🍀
🥀#कोणी प्रेम केल म्हनुन #🥀
🌺#प्रेमाला खोट ठरवायच नसत #🌺
. 🌿#आपल्याला मिळाल नाही तरी #🌿
⚘सर्वांनाच मुकहसत वाटायच आसत ⚘
🥀## हातावरचया रेषांनी सोबत सोडली तरी 🥀##
🍁🍁#आयुष्य आसच जगायच आसत.##🍁🍁
No comments:
Post a Comment