
🌷🌷🌷 🌹 🌷🌷🌷
कुणास #ठाऊक असं का #घडतंय ,
#दुर होऊन #देखील माझं #प्रेम वाढतंय
वेडं #मन फक्त #तुझीच आठवण #काढतंय ,
#आणि डोळ्यांतलं #पाणी तुझ्यासाठी #वाहतंय,
पाऊस #ही आता #माझ्या सोबत #असतो ,
#मी आणि #पाऊस आता #सोबतचं बरसतो .
🌷 🌷 🌷 🌹 🌷 🌷 🌷
No comments:
Post a Comment