।। एक आवाज एकच पर्याय ।। - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, June 23, 2020

।। एक आवाज एकच पर्याय ।।



होता आईचा मान शत्रुच्या स्त्रियालाही..
अशी माझ्या शिवबाची शिवशाही..
बाजिरावांची किर्ती लोपली मस्तानीच्या पाई..
मराठ्यांच पानिपत करुन गेली पेशवाई..
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

।। जय महाराष्ट्र ।।

No comments:

Post a Comment