
छञपती शिवराय
राजेंसाठी मराठा स्वताःच्या श्वासाची हि किंमत
ठेवणार नाहीत . असतील कितीही मतभेद
पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीत .
संपतील सारे पण मराठा आणि स्वराज्य
कधीही संपणार नाहीत ........
जगदंब जगदंब जय शिवराय ...
शिवप्रभात मिञांनो........
No comments:
Post a Comment