संभाजी महाराजांना पकडल्यावर - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, June 26, 2020

संभाजी महाराजांना पकडल्यावर


संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगझेबा कडे बघनारी ती संभाजी महाराजांची नजर बघुन तो म्हणाला, ''ये मरहट्टे क्या खिलाते है अपने बच्चो को.. क्युं पैदा नही हुआ ऐसा एक भी शक्स हमारे जनाने में.'' त्यावर गरजला सर्जा संभाजी राजा, ''अरे स्वताच्या बापाला विष देऊन मारणारा तू. स्वताच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू. तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी. संभाजी जन्माला येईल तर फक्त सह्याद्रीच्या कुशीत आणी शिवछत्रपतींच्या मुशीतच.''

No comments:

Post a Comment