ऐ बघतोस काय... मुजरा कर - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 28, 2020

ऐ बघतोस काय... मुजरा कर



१२ महिने...
११ खेळाङू...
१० बोटे...
९ ग्रह...
८दिशा...
७ आश्चर्य...
६ संवेदना...
५महासागर...
४ वेद...
३ रूतु...
२ डोळे ...
आणि
फक्त 1 शिवबा
मराठा वन मँन शो।
ऐ बघतोस काय... मुजरा कर
"एकच राजे शिवराय माझे"

No comments:

Post a Comment