मरणाला आमंत्रण देवून मरण सोबत बाळगणारे हाय - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 28, 2020

मरणाला आमंत्रण देवून मरण सोबत बाळगणारे हाय



मरणाला आमंत्रण देवून मरण सोबत
बाळगणारे हाय...
दमला दमात घेवून दम
दाखवणारे हाय...
श्वासाचा श्वास रोखुनी श्वासाला आमचा
गुलाम बनवणारे हाय...
जीवाला शिवाच भय दाखुनी जीवमुठीत
कैद करणारे हाय...
आर आम्ही शिवबाला जात अन जातीला
शिवबा मानणारे हाय...
जय जिजाऊ
जय शिवराय

No comments:

Post a Comment