प्रत्येक मुलगी सुंदर असते... - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 14, 2020

प्रत्येक मुलगी सुंदर असते...


प्रत्येक मुलगी सुंदर असते...
कोणी कायेने सुंदर असते,
कोणी मनाने सुंदर असते,
कोणी संस्काराने सुंदर असते,
कोणी विचाराने सुंदर असते…
प्रत्येक मुलगी सुंदर असते..
कोणाची चाल सुंदर असते,
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते,
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते,
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते..
प्रत्येक मुलगी सुंदर असते..
कोणाचे गाणे सुंदर असते,
कोणाचे लिखाण सुंदर असते,
कोणाचे कविता सुंदर असते,
कोणाचे वस्त्र सुंदर असते…
प्रत्येक मुलगी सुंदर असते...
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते…
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते आंतरिक
सुंदरता मनाला खूप
भावते..

No comments:

Post a Comment