
नशीबवान तर सगळेच असतात |
नशिबाला बदलणारा मराठाच असतो ||
हसतमुख तर सगळेच असतात |
दुसर्याला हसवणारा मराठाच असतो ||
कर्त्य तर सगळेच असतात |
कर्तुत्ववान अमर मराठाच असतो ||
चमकणारे काजवे बरेच असतात |
प्रखरतेने उजळणारा मराठाच असतो||
सुखाचे सोबती सर्वच असतात |
दु:खाचा साथीदार मराठाच असतो||
अनुभवाने शहाणे बरेच असतात |
अनुभवालाही शहाणा करणारा मराठाच
असतो ||
जाळणारे बरेच असतात |
मेणबत्तीप्रमाणे जळणारा मराठाच असतो ||
हाच जन्म नाही पुढचे सात
जन्मही मराठा म्हणूनच दे.. !!
जय जिजाऊ-
जय शिवराय-
जय शंभूराजे!!
आन बाण अन शान मराठा,
थाट मराठा, बात मराठा ,
एक मराठा लाख मराठ
No comments:
Post a Comment