
पेटलं तेच रक्त ......... शिवबाचं!! धडधडणाःया छातीचंअनं........!!
मराठ्यांच्या जातीचं ........!!
धारधार पातीचं अनं.........!!
स्वराज्याच्या मातीचं.........!!
कितीही आल्या दिल्लीहुन स्वा-य .........!!
तरी मनगटातं बळ आहे वाघाचं
अरे ''मराठा आहे मराठा " म्हणावं .........!!
मोडंल पण वाकणार नाही, हे रक्त मराठ्याचं.........!
No comments:
Post a Comment