हसरी लाजरी मोहक तू अशी समोर येते.. - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, July 12, 2020

हसरी लाजरी मोहक तू अशी समोर येते..


हसरी लाजरी मोहक तू
अशी समोर येते...
अक्षरं शब्द होतात
शब्द होतात ओळी...
पानापानात तुझ्या मुळे
फुलते कवितेची कळी.

No comments:

Post a Comment