
जिथे पडती पाऊल आमचे त्याच बनती इतिहासाच्या वाटा..
वाकत तर नाहीच पण मोडणार हि नाही हा मर्द मराठा..
चमकतात आमच्या आज ही तेज तलवारीच्या धारा..
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा..
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ..
आडवे जाण्याआधी विचार कराया मर्दमराठ्याशी आहे गाठ…
No comments:
Post a Comment