
किनारयाची कींमत
समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत.....
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव
लागत.........
आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य
समजण्यासाठी मराठीच असाव लागत.....
||"जय भवानी"!!
!!"जय शिवराय"||

About Rohan Banekar
No comments:
Post a Comment