अरे या भगव्यात काय आहे? - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Thursday, July 9, 2020

अरे या भगव्यात काय आहे?



अरे या भगव्यात काय आहे?
या भगव्यात आग आहे,
या भगव्यात राग आहे,
या भगव्यात जाग आहे,
या भगव्यात त्याग आहे,
आणि याच भगव्यात,
गद्दारांच्या नरडीचा घोट
घेणारा ढाण्या वाघ आहे.......

No comments:

Post a Comment