मरणाच्या दारातही लढलो - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, October 4, 2022

मरणाच्या दारातही लढलो


पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी...!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी...!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे...!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे...!!!

No comments:

Post a Comment