
स्वर तिचा घुमतो अख्या घरा
मंजुळ आवाज तिचा येतो माझ्या काना
तिच्या येण्याने घर बहरून आले पुन्हा पुन्हा
संसारात दंग ती मनी भावना
रोज सकाळी मला जागावी तिच्या सुंदर चेहऱ्यानि
आहो ऐकना आहो ऐकना
घराला स्वर्ग बनवि तिच्या त्या गोड वाणींनी
ती माहेरी जाता जीव व्याकुला
मग पहाटे फोन करून जागवी मला
तिला मीच शलितो पुन्हा पुन्हा
संसारात दंग ती मनी भावना
घराला घरपण जपताना रूपे अनेक काळाची ती करणी
समजे ना कुन्हा समजे ना कुन्हा
ये तलीन होई कामा मध्ये जरी दमून येई हॉस्पिटलमधुनी
निकिता ही बोले वहिनी ऐकना
मी पण तुला मदत करते ना
नाही तर तुझा नवरा डोकं खाईल आपलं पुन्हा पुन्हा
हे संसारात दंग ती मनी भावना
No comments:
Post a Comment