
कसे सांगू आमची प्रीतअधुरी राहिलीकशी
त्या इंद्राच्या उरवर्षी ती स्वरगाच्या परी जशी
वेडा असला तरी जीव लावला
स्वभाव माझा ग तू मनी लावला
तूच माझ्या आयुष्याला नवा मार्ग दावला
त्या मार्गावर विश्वास ठेवून हा ग एकटा टिकला
तारीफ करण्या तिची मिळते खुशी
आपली प्रेम कहाणी अधुरी राहिली कशी
कसे सांगू आमची प्रीतअधुरी राहिली कशी
No comments:
Post a Comment