🌿💐🌿*पायातुन काटा निघाला की,*
*चालायला मजा येते तसा,*
*मनातुन अहंकार निघुन गेला की,*
*आयुष्य जगायला मजा येते,,*🌿💐🌿
*माणसाचे विचार..*
*एकदा पातळी खाली आली की*
*धोका वाढतो...*🌾🌿🌾
एक दिवस देव म्हणाला…
🌿🌳🌿किती हे मित्र तुझे यात तू स्वत: ला हरवशील..
मी म्हटले भेट तर एकदा येउन यानां….
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!🌿🌳🌿
👑जसे आहात तसेच रहा..
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल👑...
*😘 "
*वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते*
*क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते*
*क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते*
*आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..😊*
5 सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर
आपला फोटोग्राफ छान येत असेल तर
नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य
किती सुंदर दिसेल...🙂
....... Be happy always ☺....
.......... Keep smiling.........
🌸🌿🌸🌿🌹🌿🌹🌿🌹🌿 🙏🏻🙏🏻🙏🏻❤
#नजरेने ~~ # #नजरेशी ~~ #लपंडाव ~~ # #मांडला ~~ #कशी ~~ # #ही ~~ #लागली ~~ #
#धाकधूक ~~ #मनाला ~~
# #नि:शब्द ~~ #भावनांमध्ये ~~ # #श्वास ~~
#गुंतला ~~
# #नकळत ~~ #असा ~~# #तूझ्यात ~~ #जीव ~~ # #रंगला ~~
#जीवनाच्या #मैफिलीत #आज #सारी #गणिते #उजवी #ठरली
#बेरीज #आणि #वजाबाकी #आज #श्वासांमध्ये #अडकून #पडली
#आजच #कदाचित #तुझ्या #नसण्याचे #कारण #मला #कळले #म्हणूनच
#गणित #जीवनाचे #आज #क्षितीजाला #बघून #कळले..
🎻✍#मी👦🏼 #पाहावे 💖👉👩🏻💼तु #दिसावे.. 👀
🙇🏼#तु👉🏻👩🏼 #रुसावे🤦🏻♀ आणी #मी #हसवावे..
असेच #नाते 💑 💞#आपुले 💕#कायम 💏असावे.......✍🎻 🍫❤️❤️🌻🌻❤️🌺🌺
💕💕😍 😍💕💕
ए 😉 👉 #___तूच तर❤️ जान 😘 आहे रे 😊माझी...
तूच 👉माझी ❤#___heart_beat😅
आणि
😉 तूच 👉माझं #___heart❤️
माझ्या 👉छोटयाशा ❤️#___हृदयातून🤘 फक्त एकच☝वाक्य 😊 *I Love U*😘💞ever.. ever... forever...😘😘🥰
#तुझ्या गालावरची #खळी भरून काढेल #माझ्या #हृदयातल्या पोकळीला..
मला #आवडेल तुझं #गीत होऊन #तुझ्या ओठांवर #रुळायला..! 💞🌹
💞🖤💞🖤💞🖤🌹🖤💞🖤💞🖤💞
"#त्या" व्यक्तीला "#खोटं" कधी
बोलू "#नका" जो "#तुमच्या" खोटं
"#बोलण्यावर" पण "#विश्वास" ठेवतो....!
💞🖤💞🖤💞🖤🌹🖤💞🖤💞🖤💞
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते
त्यादिवशी तु मला दिसली होती,,, 💕💕💕कोसळणार्या पावसात तु भिजली होती,,, 🌧🌧🌧⛈⛈
तुझी माझी भेट तिथली होती,,, 👫💕👫💕 माझ्याकडे छत्री तु मात्र ओली होती.... ☔☔☔
*गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर*…..,
*संकटाच्यावेळी*
*आपली माणसं गर्दी करायला*
*विसरत नाहीत*….!!!!!!
*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*
*" हिरा आणि काचेत फरक* *ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,*
*जी गरम होते ती काच आणि जो थंड*
*राहतो तो हिरा.*
*आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,*
*कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो....*
राग मनात ठेवून कोणाचं
कधी भलं झालं का
बिन फुलांच्या झाडाजवळ
पाखरू कधी गेल का...? ❤️
नाही संभाळू शकलो प्रीत तुझी
वाळू समजुन मुठीतून सोडून दे
जर रात्रीच्या वेळी झोपेत जर मी आलो
तर एक स्वप्न समजून मज ओढून घे!
मला नाही माहित की मी एक चांगला माणूस आहे की नाही परंतु
मला पूर्ण विश्वास आहे की मी ज्यांच्या सोबत राहतो
ती माझी चांगली माणसं आहेत🌺🙏🏻





No comments:
Post a Comment